नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या कडून रस्त्यावर काही अनुचित प्रकार घडू नये मद्यपान करून वाहने चालवले जाताहेत का ? या संदर्भात नाकाबंदी करण्यात आली आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार व सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी खाकी म्हणजे काय असते हे त्यांच्या कर्तव्यातून नेहमी साठी दाखवून देण्याचा प्रयत्न करीत असतो त्याच पद्धतीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशाचे पालन करू थर्टी फर्स्ट च्या पार्श्वभूमीवर वाहनाची चौकशी करत आहेत
जिल्ह्याच्या नेतृत्वात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी पूर्ण पणे खबरदारी घेतली असून सदरची नाकाबंदी ही ११ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान चालणार आहे
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांच्या कडून नाकाबंदी करण्यात येत आहे

0 Comments