नायगाव तालुक्यातील मौजे कृष्णुर येथील रहिवासी असलेल्या ज्येष्ठ महिला धुरपतबाईं नागोराव वाघमारे यांचे दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कृष्णूर येथे निधन झाले आहे
आई ढग येतात पण पाऊस पडत नाही,आठवणी येतात पण तुझा चेहरा दिसत नाही, काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू, सांग आई मी तुला कसे विसरू आई तुझ्या शिवाय एकही दिवस माझा जात नाहीआई आजही तुझ्या मायेची उब मला जाणवते हिच आई भावपूर्ण श्रद्धांजली
तालुक्यातील कृष्णूर येथील रहिवासी असलेल्या धुरपतबाई नागोराव वाघमारे ह्या मृत्यू समयी ८५ वर्षांच्या होत्या त्यांच्यावर दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात तीन मुली नातू पण तू असा परिवार आहे

0 Comments