नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात चे कार्यक्षेत्र मोठे असले तरी या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांची सर्व नजर या परिसरावर असल्यामुळे ठाण्याच्या अंतर्गत कसल्याच प्रकारचा अवैध धंदा चालू देणार नाही असा इशारा ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिला आहे नांदेड जिल्ह्याचे सुपर पॉवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात दमदार कामगिरी करत असल्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे प्रमुख सुद्धा अवैध धंद्याच्या बाबतीत मोठी ॲक्शन घेतली असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्याचे चांगलेच धाबे दणावत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांच्या नजरा चुकून जर कोणी मटका जुवा जुगार व अवैध रेती गोदावरी पात्रातून काढत असल्यास त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा इशारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे दमदार पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांनी दिला आहे
खबरदार : ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अवैध धंदे चालू देणार नाही असा ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर यांचा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे

0 Comments