नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूकीच निकाल दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ रोजी असल्यामुळे त्याच तारखेची पन्नास रुपयाच्या नोट तो क्रमांक असलेली भारतीय रिझर्व बँकेची ५० रुपयाची नोट शोधून काढून सोशियल मीडियावर वायरल करणाऱ्या बांधवाच नायगाव फास्ट न्यूजच्या ऑनलाईन बातमीच्या माध्यमातून कौतुक करण्यात येत आहे
राज्यात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचे मतदान दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झाले त्या निवडणुकीचा निकाल दिनांक २३ नोव्हेंबर २०२४ असल्यामुळे त्याच क्रमांकाच्या पन्नास रुपयाच्या नोटचा शोध घेऊन एका सुज्ञान व्यक्तीने सोशियल मीडियावर पन्नास रुपयाची नोट शोधून काढली व त्या नोटवर २३,११,२४ असा क्रमांक स्पष्ट दिसून येत आहे
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख भारतीय रिझर्व बॅंकेच्या पन्नास रुपयाच्या नोटवर स्पष्ट दर्शविली आहे

0 Comments