नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान विस तारखेला असल्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्यानी रात्री व दिवसाला सतर्क राहावे असे नांदेड जिल्हाचे सुपर पॉवर आयपीएस अबिनाश कुमार यांचे आवाहन यांनी केले आहे जिल्हाचे सुपर पॉवर आयपीएस अबिनाश कुमार यांनी जिल्हात कामगिरी उत्कृष्ट पणे बजावत असताना साऱ्या बाबीवर लक्ष केंद्रित करत असल्याने व सध्याच्या परिस्थितीत लोकसभा पोटनिवडणूकींची व विधानसभा निवडणूकींची रणधुमाळी असल्यामुळे जिल्हातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह पोलीस कर्मचाऱ्या मोठा ताण ताण येत असला तरी माझी नांदेड जिल्हाची पोलीस टीम अतिशय उत्कृष्ट पणे काम करीत आहे
सर्व पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावातील मतदान केंद्रावर मतदान करते वेळी ज्या ठिकाणी मतदान केंद्राची बोन्ड्रीच्या मध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यानी जबाबदारीने लक्ष ठेवून परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे

0 Comments