Header Ads Widget

राज्याच्या राजकारणात वादळ उठवणारे महाविकास आघाडीचे जनक शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन !!

      माधव पवार 
राज्याच्या राजकारणात वादळ उठवणारे महाविकास आघाडीचे जनक शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्याचे नूतन खासदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन केले आहे 

महाविकास आघाडीचे जनक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राजकारणातली बुलंद तोफ खा.शरदचंद्रजी पवार यांची दिल्ली येथे महाविकास आघाडी प्रणित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नांदेड लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित नूतन खासदार प्रा.रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतला आहे 


Post a Comment

0 Comments