नायगाव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्यासाठी विविध सामाजिक कामे करत शेतकऱ्याचे प्रश्न सतत शासन दरबारी लावून धरून मार्गी लावणारे नायगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर भगवानराव मनुरकर यांना जनता माय बापाने प्रचंड मताने निवडून द्यावे असे त्यानी आहे आवाहन केले
नायगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामे करण्यासाठी माझी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून सदरचा निवडणूक रणसंग्राम जिंकण्यासाठी मी कंबर कसली असल्याचे डॉक्टर भगवानराव मनुरकर यांनी स्पष्ट पणे सांगितले आहे
या ८९ या मतदार संघात राजकीय पक्षाचे धन दांडगे उमेदवार रिंगणात असले तरी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी माझी परिपूर्ण तयारी असल्यामुळेच या नायगाव विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल केल्याचे स्पष्ट डॉक्टर मनुरकर यांनी बोलून दाखवले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्याचे व जन सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळा मी शासन दरबारी महत्त्वाच्या मागण्या लावून धरून मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघातील जनता मायबाप मतदार बंधू यांनी डॉक्टर मनुरकर यांना लोकशाहीची एका मताची फुली माराव असे आवाहन डॉ. मनूरकर यांनी यावेळी केले आहे

0 Comments