उमरी तालुक्यातील मौजे बोळसा ग. प. येथील रहिवासी असलेले कालकथीत बाबू महाजन देवके यांचे दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले त्यांच्यावर आहे
तालुक्यातील मौजे बोळसा ग.प येथील रहिवासी असलेले कालकथीत बाबू महाजन देवके यांच्या दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता अंत्यविधी बोद्ध स्मशान भूमीत अंत्य संसार करण्यात येणार आहे
त्यांच्या पश्चात दोन मूल तीन मुली नातू सुना असा त्याचा परिवार आहे

0 Comments