नांदेड जिल्ह्यात धार्मिक उत्सव असो सार्वजनिक उत्सव असो लोकसभा असो की विधानसभा असो या सदरच्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्याचे हाय आयपीएस अबिनाश कुमार यांच्या कार्याची व कार्य प्रणालीची जनसामान्य माणसातून प्रशांश : केली जात आहे
जिल्ह्याचे पावर फुल आयपीएस असताना आणि एवढी मोठी जिल्ह्याची जबाबदारी असताना सुद्धा जन सामान्य माणसाच्या समस्या सोडण्यासाठी फोन उचलून अनेकांच्या समस्या जाणून घेतात अशा हाय पावर पोलीस अधीक्षकांच्या कार्यप्रणालीची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रशांश करण्यात येत आहे
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न करीत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे
हाय पावर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्याचा पदभार सांभाळला तेव्हा पासून जिल्ह्याची पोलीस यंत्रणा सक्षम पणे काम करीत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे

0 Comments