नायागांव विधानसभा मतदार संघात माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी जरांगे फॅक्टरची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून डॉ मीनलताई खतगावकर यांना उमेदवारी जाहीर केली नसली तरी आज उद्या होईल आणि अखेर यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे
नायगाव विधानसभ मतदार संघाचा रण संग्राम माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांच्यात चांगल्या पद्धतीने सदरची निवडणूक गाजणार आहे
माजी मंत्री खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी दाखल करू शकतात तर माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर हाती घेऊन विधानसभा निवडणूक लढविणारच आहेत
नायागांव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सदरचा संग्राम गाजविण्यासाठी व जिंकण्यासाठी माजी मंत्री खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ मीनलताई खतगावकर यांनी तर जरांगे फॅक्टर घेऊन माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या थेट विधानसभा मतदार संघाची लढत होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

0 Comments