नांदेड लोकसभा पोटनिवडणूकीचा गड जिंकण्याची ताकद जिल्ह्यातील प्रत्येक मावळ्यात असल्यामुळे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार दिवंगत वसंतराव चव्हाण यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तमाम मतदार बंधूत असल्याचे प्रा. रवींद्र पाटील म्हणाले आहे
जिल्ह्यातील मतदार राजा व माय बाप दैवत चव्हाण परिवारांच्या जिव्हाळ्याचा असल्याने लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी माझी ताकद मोठी वाढली असल्याचे प्रा. रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आहे
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची निवडणूक अतिशय कठीण असली तरी जिल्ह्यातील तमाम मावळ्याच्या ताकतीवर सदरची निवडणूक सोप्या व सरळ मार्गांने जिंकता येईल असा विश्वास दिवंगत खासदार पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी व्यक्त केला आहे
नांदेड लोकसभा मतदार संघाचा गड जिंकण्याची ताकद मावळ्यातच असल्याचे प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी म्हटले आहे

0 Comments