नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघात डॉ. माधवराव विभुते यांची खरंच विधानसभेसाठी उमेदवारी असेल तर सदरच्या निवडणुकीत चांगला झटका बसू शकतो असा अंदाज जन सामान्य माणसातून व्यक्त केला जात आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघात अनेक पकक्षाच्या राजकीय पुढार्याची उमेदवारी असली तरी मुळातच राजकारणात नसलेले व आरोग्य सेवेत चांगल्या प्रकारे रुग्णाची सेवा देणारे व करणारे डॉ माधवराव विभुते हे सध्याच्या परिस्थितीत चर्चेत आले आहे
नायागांव विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी दाखल करणारे डॉ माधवराव विभुते म्हणतात
२४ तास रुग्णाची सेवा करीत असल्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे
राजकारणात उतरत असल्याने डॉ विभुते यांच्या नावाची ही मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत असून सदरचा मतदार संघ हा डॉ माधवराव विभुते यांनी पिंजून काढला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघात डॉ.माधवराव विभुते यांच्या उमेदवारीमुळे धन दांडग्याला झटका बसू शकतो ? असा अंदाज नायागांव विधानसभा मतदार संघातील जनतेनी मतदारांनी अंदाज व्यक्त केला आहे

0 Comments