Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघाचा रणसंग्राम शिरीष भाऊ लढवाच !!

       माधव पवार 
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीच्या निमित्ताने दिनांक ३१ रोजी गोरठेकर परिवाराच्या वतीने  आयोजित कार्यकर्ता सहविचार सभा गोरठा येथे वाड्यावर आयोजित करून संपन्न करण्यात आला आहे 

यावेळी नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील प्रमुख कार्यकत्यानी आपले मनोगत व्यक्त करता शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर आपण ८९ नायगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढवाच आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी पाठीमागे उभे राहुन निवडुन देण्याचा संकल्प केला आहे 
      
कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांना 1999 ला अपक्ष कपबशी चिन्हावर निवडणूक लढवली होती तिच कपबशी शिरीषभाऊ देशमुख गोरठेकरांनी घेऊन हि निवडणूक लढवाच अशी विनंती उपस्थित जेष्ठ युवा प्रमुख कार्यकत्यांनी केली

या कार्यक्रम अध्यक्ष शिवाजी पाटील किन्हाळकर,हे होते तर प्रमुख पाहुने राजेश देशमुख कुंटुरकर,शिवाजी पाटील किन्हाळकर,गोविंदराव पाटील करखेलीकर, सुर्याजी पाटील चाडकर,शिवाजी पा.कारलेकर,राजेश्वर वंगलवार, गोविंदराव मुक्कावार,शंकर पाटील बोळसेकर,शंकर पाटील भायेगावकर,आदी उपस्थित होते 

वैभव कुलकर्णी, रमेश पाटील बाळापुरकर, सादीक भई,एजास खान,दत्ता पांचाळ मोहण पाटील हस्सापुरकर,सुधाकर देशमुख, देविदास बिपटवार,साई गौड,तोफिक शेख,मोशिन खान,तुकाराम मोरे,संजय चव्हाण, हानमंत जगदंबे,प्रविणभाऊ सारडा,दत्तात्रय रेड्डी,पांडुरंग पाटील वाघलवाडेकरआदी उपस्थित होते 

पाडुरंग पाटील पांगरिकर,मन्मथ आप्पा रोशनगावकर, भुजंग पाटील, अबेद अलि,शम्मु,बालाजी जाधव,सदाशिव पुपुलवाड, आनंदराव यल्लमगोडे,सुभाषराव देशमुख गोरठेकर, दासराव देशमुख गोरठेकर आदी यावेळी उपस्थित होते 

कैलास भाऊ देशमुख गोरठेकर, जय देशमुख गोरठेकर,हे होते या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक गणेशराव गाढे सर यांनी केलेतर आभार मारोतराव मनुरकर यांनी मानले यांच्यासह सर्व गोरठेकर सर्मथक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments