नांदेड जिल्हाच्या भोकर येथील विविध वर्तमान पत्राच्या जेष्ठ पत्रकारानी भोकरचे नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांची भेट घेऊन पोलीस ठाण्यात विशेष सत्कार केला आहे
भोकर येथील विविध वर्तमान पत्राच्या पत्रकारानी ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्याशी महत्वाच्या बाबीवर चर्चा करण्यात आल्या आहेत
भोकर पोलीस ठाण्यात विशेष सत्कार करते वेळी दैनिक देशोउन्नतीचे जेष्ठ पत्रकार बालाजीराव पांचाळ, दैनिक लोकमतचे जेष्ठ पत्रकार राजेश वाघमारे, दैनिक गोदातीरचे जेष्ठ
पत्रकार सिद्धार्थ जाधव, लोकपत्राचे जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव हिरे, दैनिक प्रजावाणीचे जेष्ठ पत्रकार मनोज चव्हाण आदी यावेळी उपस्थित
भोकरच्या विविध वर्तमान पत्राच्या पत्रकारानी केला नूतन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांचा सत्कार करण्यात आला आहे

0 Comments