Header Ads Widget

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजा फडकला - ध्वजाला मानाची मानवंदना !!

       माधव पवार 
नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या शुभ हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले असून ध्वजाला मानाची मानवदंना देण्यात आली आहे 

मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठया उत्साहाने साजरा करीत करण्यात आला असून  नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यासह पोलीसानी ध्वजाला मानाची मानवंदना देऊन राष्ट्रगीत गाण्यात आले आहे 

देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती मात्र हैद्राबाद काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती स्वातंत्र्या पूर्वी पासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता असे सांगण्यात येते आहे 

नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वज फडकला - ध्वजाला मानाची मानवंदना देण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments