Header Ads Widget

खाकी वर्दीची धमक आणि कायद्यात कडक असलेले अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी केला विशेष सत्कार !!

       माधव पवार 
भारतीय लोकशाही मध्ये लहान असो की मोठा असो सर्वांसाठी कायदा एकच असल्यामुळे सामान्य पासून ते मोठ्या पर्यंत समान न्याय मिळाला पाहिजे असा डोळस विचार डोळ्या समोर ठेवून ग्रह खात्यात अतिशय उत्कृष्टपणे काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला आहे 
खाकी वर्दीची धमक आणि कायद्यात कडक असलेले जिल्हाचे आयपीएस अबिनाश कुमार यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे यांनी केला विशेष सत्कार केला आहे 

नांदेड जिल्हाचे सुपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आयपीएस यांनी काही दिवसा पूर्वी पदभार स्विकारला असल्यामुळे व त्याच बरोबर नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव या दमदार पोलीस अधिकाऱ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशसर चिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या वतीने सत्कार विशेष सत्कार करण्यात आला आहे 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष फेरोज पटेल राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष श्रीधर नागापूरकर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हदगाव तालुकाध्यक्ष अमोल कदम  माधवराव कदम श्रीनाथ गिरी साईनाथ शिंदे अक्षय स्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments