नांदेड जिल्हाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्हाचा विकास पाच वर्षात पूर्ण होईल असा विश्वास जनतेनी व्यक्त केला आहे
गेल्या पाच वर्षाच्या तुलनेचा विचार केला तर ग्रामीण भागात निधी उपलब्ध झाला नाही येत्या पाच वर्षात जिल्हाचा विकास होईल असे सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे
नांदेड लोकसभा मतदार संघांचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांना लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा मोठा विजय झाला असल्यामुळे या जिल्हाच्या विकासासाठी मोठे प्रयत्न करतील अशी अपेक्षा जनतेनी व्यक्त केली आहे
त्या पूर्वी विधानसभा मतदार संघाचा विद्यमान खासदारानी आमदार असताना विकास करून दाखविला आहे
नांदेड जिल्हाचे विद्यमान खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुळे जिल्हाचा विकास पाच वर्षात पूर्ण होईल - जनतेनी विश्वास व्यक्त केला आहे

0 Comments