Header Ads Widget

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लिटल स्टेप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश !! -

        माधव पवार 
शालेय शिक्षण व क्रीडा समिती तालुका नायगाव आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लिटल स्टेप इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवून जिल्हास्तरिय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे 
या तालुकास्तरीय स्पर्धेत एकूण १६ शाळेचे १२० विद्यार्थी सहभागी झाले होते १४ व १७ वयोगटात अनुक्रमे श्रावणी जिंकले कु गायत्री ढगे व कु. ऐश्वर्या गुरमुलवाड या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे 

याप्रसंगी एज्युकेशन सोसायटी नायगाव चे सचिव प्राध्यापक रविंद्र पाटील चव्हाण, व्यवस्थापन समिती, प्रा. के. यु. गारटे सर व संपूर्ण स्टाफ यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षक जे एन ठाकूर सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Post a Comment

0 Comments