Header Ads Widget

महाविकास आघाडी कडून प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना तर महायुतीसाठी मा. शिवराज पाटील यांना उमेदवारी मिळावी जनतेची अपेक्षा !!

        माधव पवार 
महाराष्ट्राचा इतिहास आज घडीला वाचून पाहिला तर सध्याच्या परिस्थिती मध्ये सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा सरकारकडे प्रलंबीत असल्यामुळे सदरच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज होटाळकर यांनी प्रयत्न करीत आहेत खासदार पुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांनी सुद्धा मोठया प्रमाणात प्रयत्न चालू ठेवले आहे 

नांदेड जिल्हाच्या नायागांव विधानसभा मतदार संघात होत असलेली अचल बिचल पाहता महाविकास आघाडीसाठी खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना तर भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांना महायुतीसाठी उमेदवारी दिल्यास नायागांव विधानसभा मतदार संघाला एक वेगळी दिशा मिळेल अशी अपेक्षा मतदारांनी केली आहे 

महाविकास आघाडी कडून प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना तर महायुतीसाठी मा. शिवराज पाटील यांना उमेदवारी मिळावी जनतेची अपेक्षा केली आहे 

Post a Comment

0 Comments