Header Ads Widget

मा. शिवराज पाटील होटाळकर यांच्या कडून कुमारी अंजली मोरे लवकर आजारातून मुक्त होण्यासाठी २१ हजाराची मदत !!

        माधव पवार 
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथा गोरगरिबाची व गरिबीची जाण ठेवणारा आमचा नेता भारतीय जनता पार्टीचे मा. शिवराज पाटील होटाळकर आहेत 

जन सामान्य माणसाच्या कुटुंबात मोठ्या मनाने विशेष सहभाग घेणारा जन सामान्यांचा नेता माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या मार्फत कुमारी अंजली मोरे अंचोलीकर यांना २१ हाजाराची मदत केली आहे 

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे एक जन्य सामान्य माणसाच्या सुखा दुखात नेहमी प्रमाणे प्रश्न सोडवीत आहेत तशाच पद्धतीने गोरगरीबाला मदत कुमारी अंजलीना २१ हजार रुपयाची मदत दिली आहे 

नायगाव तालुक्यातील मोजे अंचोली येथील एका गरीब कुटुंबातील कुमारी अंजली मोरे ही दवाखान्या मध्ये उपचार घेत असल्यामुळे उपचारा दरम्यान तिच्या कुटुंबाला आर्थिक चणचंण भासू नये म्हणून भारतीय जनता पार्टीचे मा. होटाळकर यांनी २१ हजार रुपयाची मदत दिली आहे 


Post a Comment

0 Comments