Header Ads Widget

देगांव येथील जेष्ठ नागरिक कै.निवृती मालू रोडे यांचे निधन

नायगाव तालुक्यातील देगांव येथील रहिवासी असलेले कै देगांव येथील जेष्ठ नागरिक कै.निवृती मालू रोडे यांचे दिनांक जुलै २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे

बाबा मला तुझी आठवण रोज येते, मी स्वत:शी झगडताना मला मदत करणारा कोणीही नाही मायाळू, प्रेमळ नसलात तरी कधीही आम्हाला वाईट मार्गावर जाऊ दिले नाही आता अचानक सोडून गेल्यावर मला अजिबात करमत नाही असे त्याचे मुलं म्हणत आहे

आज माझा प्रत्येक शब्द ज्वालाकांड घडविणारा ठरो, हीच तुझ्या मृत भावनांना माझ्या जिवंत शब्दांची श्रद्धांजली वाहत आहोत 

तालुक्यातील देगांव येथे बुद्ध वासी निवृती मालू रोडे यांच्यावर देगाव येथे दिनांक ८ जुलै २०२४ रोजी त्यांच्यावर दुपारी २ वाजता अंत्यविधी करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे

Post a Comment

0 Comments