Header Ads Widget

नांदेडच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी शाळेला भेटी देत असल्यामुळे मुख्याध्यापकासह शिक्षकाला बसली धास्ती !!

        माधव पवार 
नांदेड जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला भेटी देत असल्यामुळे मुख्याध्यापकासह शिक्षकात एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे 

सदरच्या अधिकाऱ्यानी नुसत्या भेटी देऊन चालणार नाही विध्यार्थाच्या शिक्षणाचा दर्जेदार दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न जास्तीचे करावे असे विध्यार्थीच्या पालकातून बोलल्या जात आहे 

जिल्ह्यातील सर्व शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे या हेतूने मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यानी शाळेला भेटी देण्याची गरज भासत असून त्या अनुषंगाने शाळेला भेटी आवश्यक आहेत 

यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेच्या तात्कालीन मुखकार्यकारी अधिकारी तथा लातूर जिल्ह्याच्या महिला कलेक्टर वर्षा ठाकूर यांनी सुद्धा कोरोना काळात चांगल्या प्रकारे काम केल्या होत्या त्याच पद्धतीने सध्याच्या नांदेडच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना मोठे प्रयत्न करीत आहेत 

नांदेडच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी शाळेला भेटी देत असल्यामुळे मुख्याध्यापकासह शिक्षकाला बसली धास्ती भरली आहे 

Post a Comment

0 Comments