हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यामधून वाहणाऱ्या पेनगंगा नदीसह ग्रामीण भागातून अवैध मुरूम उत्खनन व वाळू उपसा होत असल्याच्या बातम्या प्रसारित होताच बातम्यांची दखल घेऊन हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या आदेशाखाली हिमायतनगरचे मंडळ अधिकारी बि एम चव्हाण हिमायतनगर सजाचे तलाठी एस बी जावरकर यांनी पकडले तर त्यांना सहकार्य केले आंदेगाव टेंभि सज्याचे तलाठी संजय बिराडे यांनी आज हिमायतनगर ते सिरंजनी रोड होऊन हिमायतनगर शहराकडे येत असलेला एक मुरमाणे भरलेला हायवा पकडून त्यांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावण्यात आले आहे अवैध वाहतूक करणाऱ्या वर अवैध उत्खननाच्या कारवाई केली असल्याने हिमायतनगर तालुक्यातील अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणावल्याचे दिसत आहे

0 Comments