Header Ads Widget

दिल्लीचे हाय पावर नेते मा. खा.प्रतापराव पाटलाच्या प्रचारासाठी येऊन ही कुछ कमी महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा केला काबीज !!

        माधव पवार 
राज्याच्या राजकीय वर्तुळाचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा हा नांदेड जिल्हा हा बाल्ले किल्ला समाजाला जायचा परंतु मा. अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाला राम राम करून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असल्यामुळे चव्हाणाच्या बाल्ले किल्ल्याना तमाम मतदार चांगलाच सुरुंग लावला आणि नूतन खासदार म्हणून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांच्या ताब्यात हा गड दिला असला यांचे सर्व श्रेय नायागांवकरानी मतदार राजाला दिले आहे 

दिल्लीचे हाय पावर नेते मा. खा.प्रतापराव पाटलाच्या प्रचारासाठी येऊन ही कुछ कामी महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण नांदेड जिल्हा काबीज केला म्हणे अशोकरावाचा बाल्ले केला  -


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीवर शेतकऱ्यासह मतदाराची नाराजी होती ? तो रोष मतदारांनी आपल्या मताच्या माध्यमातून काढून दाखवला हे स्पष्ट चित्र असून सदरच्या सरकारने केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्याचे अनुदान रोखले होते त्याच बरोबर वाढलेली प्रचंड महागाई आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दावर मराठा समाज प्रचंड चिडला होता त्यामुळे लोकाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे 

Post a Comment

0 Comments