नांदेड जिल्ह्यातील नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी एल आर वाजे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान करण्यात आला आहे
हा महत्त्वकांक्षी विचार डोळ्या समोर ठेवून पंचायत समितीच्या कार्यालयात बचत गटाच्या महिलासह अन्य महिलांचा यावेळी मोठा सन्मान करण्यात आला आहे
नायगाव पंचायत समितीचे पुरोगामी विचाराचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी एल आर वाजे यांनी तालुक्यातील कृष्णूर येथील सुरेश कागडे आणि त्यांचा संच सदरील जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुरेख अशा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होताया गायांनाच्या माध्यमातुन क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश आपल्या गायनाच्या माध्यमातून टाकला आहे
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अनेक विषयावर गीत गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सदरील कार्यक्रमाचे आयोजन नायगाव पंचायत समिती कडून करण्यात आले होते

0 Comments