माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी संत गाडगे महाराज यांची जयंतीसंभाजी मारोतराव तेलंगे यांनी साजरी केली असून संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले आहे
तालुक्यातील मौजे घुंगराळा येथे संत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करते वेळी माजी उपसरपंच भगवान माधवराव पाटील सुगावे, संभाजी मारोतराव तेलंगे, प्रल्हाद रामचंद्र बोधनकर, बळवंत शंकर बोंडले आदी यावेळी उपस्थित होते
संत गाडगे बाबा जन्म शेंडगाव ता-दर्यापूर जि-अमरावती २३ फेब्रुवारी १८७६ झाला आहे वलगाव जवळ अमरावती हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार संत आणि समाजसुधारक होते
त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावोगावी जात होते गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे

0 Comments