मराठा समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी आण्णा साहेब जावळें पाटलानी छावा मराठा युवा संघटनेची स्थापना केली संघटनेच्या माध्यमातून राज्यभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले होते महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील मराठी कुटुंबांसाठी जावळेंनी आंदोलन उभारले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी त्यांची आग्रही भूमिका होती
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब जावळे यांच्या लढ्यानंतर मनोज पाटील जरांगे यांच्या रूपाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करून या राज्यातील राज्य कर्त्यांना चांगलेच वटणीवर आणले लाखोच्या संख्येने सकल मराठा बांधव मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे
दिवंगत अण्णासाहेब जावळे पाटील यांनी प्रथम उभारलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटलांनी खरंच पूर्ण केला का ? -

0 Comments