Header Ads Widget

रुई बु येथे एरटेलचे टॉवर असताना रेंज मिळेना - तात्काळ सोडा !!

माधव पवार 
नायगाव तालुक्यातील रुई बु येथे काल प्रवास शेळके टॉवर मोठ्या थाटाने उभारण्यात आले परंतु टॉवर काड्या पुल दिसतात परंतु एअरटेलची रेंज व्यवस्थितपणे रेंज मिळत नसल्याने सदरचे टॉवर शोभेची वस्तू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

तालुक्यातील रुई बु सह रुई परिसरात तालुक्यातील कोणत्याही टॉवरची रेंज पूर्वी येत नव्हती परंतु रुई बु येथे मोठया थाटाने एअरटेलची टॉवर करण्यात आले या टॉवरची रेंज मोबाईल धारकांना रेंज मिळत नसल्यामुळे ती तात्काळ सोडण्यात यावे अशी या भागातील जतेतुन व मोबाईल धारकातुन बोलल्या जात आहे

रुई बु येथील एअरटेलची येईल म्हणून शकडो मोबाईल धारकांनी आयडीया जिईओ वोडाफोन असे अनेक कार्ड धारक एअरटेल मध्ये गेले आहेत परंतु त्यांना व्यवस्थित पणे रेंज येत नसल्यामुळे कमालीचे टॉवेर बसविले असले तरी त्यांना रेंज मिळत नसल्यामुळे तात्काळ सोडण्यात यावे अशी मागणी होत आहे 

Post a Comment

0 Comments