राज्यातले दळभद्री सरकार हे मराठा समाजाच्या आरक्षणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे व सदरचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे सरकारला आरक्षण देण्याच्या संदर्भात भाग पाडण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची नायगाव येथे दिनांक ८ डिसेंबर २०२३ रोजी तीन वाजता विराट सभा आयोजित करण्यात आली असल्यामुळे सकल मराठा समाजाचा एकत्रित लढा लढविण्यासाठी सदरच्या विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहेनांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या विराट सभेसाठी नायगाव उमरी धर्माबाद देगलूर उमरी मुखेड या तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सदरची विराट सभा आयोजित करण्यात आली असल्यामुळे या सदरच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने मराठा समाजाचा बांधव दिनांक आठ डिसेंबर २०२३ रोजी नायगाव येथे या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्राने दिली आहे
जिल्ह्यातील नायगाव येथे होत असलेल्या हनुमान मंदिराच्या पाठीमागील पटांगणामध्ये नायगाव नगरपंचायतच्या वतीने साफ सफाईचे युद्ध पातळीवर चालू असून या सदरच्या विराट सभेसाठी सकल्स मराठा समाजाच्या वतीने सदरच्या विराट सभेला येणाऱ्या मराठा बांधवाची कसल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य पद्धतीचे नियोजन व आयोजन सोय व व्यवस्था करण्यात आली असून सदरची विराट सभा ही अतिशय शांततेमध्ये होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे

0 Comments