नायगाव तालुक्यातील रुई बु व रुई परिसरात बारूळच्या तळ्याचे पाणी सोडण्यात आले असून सदरचे पाणी शेतकऱ्यांच्या हिवाळी लागवडीसाठी रुई बु पर्यंत सोडण्यात यावे म्हणून नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात आले होते
बारूळ मनार प्रकल्पाचे पाणी सोडण्यासाठी विलंब झाला तरी अखेर रुई बु पर्यंत पाणी दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पाणी दाखल झाले अधिकारी व कर्मचाऱ्यानी हलगर्जी पणा न करता या पाण्याकडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे
तालुक्यातील शेतकऱ्यानी बारूळच्या तळ्याचे पाणी कधी येईल म्हणून वाट पाहत होते रब्बी पिकाची लागवड केली असली तरी शेतकऱ्यांना बारूळच्या तळ्याचे पाणी मिळत नसल्याचे ऑनलाईन व्रत प्रकाशित करण्यात आले आहे
सर्वात महत्वाची बाब म्हणजे या विभागात गेल्या अनेक वर्षा पासून अनेक पद रिक्त आहेत ते भरण्यासाठी प्रशासन तयार नसल्याने काही तुरळक कर्मचाऱ्यावर सदरचा कारभार चालत असला तरी तात्काळ भरण्यात यावेत

0 Comments