नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावरील मौजे कृष्णूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी चक्का जाम करून मराठा समाजाच्या आरक्षणाचे नेतृत्व करणाऱ्या जालना जिल्ह्यातील आंतराली सराटी येथील मनोज जरांगे पाटील पाठींबा देण्यासाठी व आरक्षण देण्यात यावे मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले आहेजिल्ह्यातील नायगाव ते घुंगराळा ते कृष्णुर या ठिकाणी चक्काजाम आंदोलना दरम्यान काही शासकीय वहानासह इतर वाहनाची तोडफोड करण्यात आली असल्याने नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार सदरच्या चक्काजाम आंदोलनाच्या नंतर नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर भविष्यात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कृष्णुर राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत
एस आर पी एफ जी आर १२ हिंगोलीचे फौजदार Iगायधने व सोबत अंमलदार आहेत
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हनपुढे यांच्या सुचनेनुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक विशाल बहतरे यांनी ठाण्याच्या हद्दीत काही अनुचित प्रकार घडून नये म्हणून राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या तैनात केली आहे

बिट जेमादार आर टी पवार यांच्या पो कॉ. अशोकराव घुमे यांनी तळ ठोकून कृष्णूर येथे आहेत
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे यांनी नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर चांगलाच बंदोबस्त लावून पोलीस गस्त वाढविले असल्याने सर्वत्र शांततेचे वातावरण असून राज्य राखीव पोलीस दलांच्या दोन तुकड्या तैनात केले असल्याने या सदरच्या तुकडी मध्ये देविदास नामदेव पांचाळ रुईकर हे आहेत

0 Comments