Header Ads Widget

लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी !!

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या लोहा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष   पोलीस निरीक्षक म्हणून ओमाकांत चिंचोलकर यांची वाहतूक दारासह अवैध धंद्याना आळा बसविण्यासाठी विशेष माहीम राबवून वचक बसविली व भल्या भल्यांना धास्ती पाडली असून  सदरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोहा शहराला शिस्त लावून कर्तव्य बजावत असल्यामुळे आज घडीला एक प्रकारची धमक पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांनी निर्माण केली आहे


लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमाकांत चिंचोलकर एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी !!

Post a Comment

0 Comments