नायगाव तालुक्यातील रुई बु येथील रहिवासी असलेले लोक स्वराज्य आंदोलन कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पवार यांचे मोठे बंधू ज्येष्ठ नागरिक अर्जुन गंगाराम पवार ( पैलवान ) यांचे दिनांक २ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ठीक ३ वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले ते मृत्यू समयी ७५ वर्षाचे होते
तालुक्यातील रुई बु येथील स्व. जेष्ठ नागरिक अर्जुन गंगाराम पवार यांच्यावर दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांच्या शेतात करण्यात येणार आहेत त्यांच्या पश्चात दोन भाऊ पत्नी तीन मुली नातू पण तू असा त्यांचा परिवार आहे
रुई बु येथील भिवा गंगाराम पवार व रावसाहेब गंगाराम पवार यांचे ते मोठे बंधू होते शोकाकुल पवार परिवार व समस्त गावकरी मंडळी रुई बु - नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !!

0 Comments