Header Ads Widget

नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या नेतृत्वाखाली तहसील परिसरात कर्मचाऱ्यांनी राबविले स्वच्छता व श्रमदान अभियान !!

         माधव पवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषा भगत यांच्या नेतृत्वाखाली तहसील प्रशासनातील व महसूल प्रशासनातील सर्व महिला कर्मचाऱ्यासह पुरुष कर्मचारी यानी तहसील परिसर स्वच्छ करून श्रमदान केल्याची माहिती तहसीलदार मंजुषा  भगत यांनी नायगाव फास्ट न्यूजला दिली आहे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीमे विषयी केलेल्या अभियानाला दाद देऊन नायगाव तहसील येथील कर्मचारी कोतवाल शिपाई सर्व कर्मचारी यांना परिसरात स्वच्छता अभियान मोहीम व श्रमदान  राबविण्यात आले आहे यावेळी तहसीलदार मंजुषा भगत व  कर्मचारी शेख इनुस भाई यांच्या आजूबाजूचा परिसरात स्वच्छ केला. व श्रमदान करण्यात आले आहे 

या मोहिमेत यावेळी नायगावचे दंडाधिकारी मंजुषा भगत.शेख इनुस भाई सौ एस.बी पा़पटवार डी टी वाघमारे दीपक दराडे शिवकुमार देवकत्ते हेमंत तलाठी येसेकार सुधाकर डोईवाड साहेबराव गायकवाड ज्ञानेश्वर पांचाळ ज्ञानेश्वर कौटकर रावसाहेब विभुते बापूराव तिजारे नामदेव शिवणकर आदी महसूलचे कर्मचारी उपस्थित होते 
या मोहिमेत श्रीकांत मांजरमकर बालाजी ईबितवार दफेदार दत्ता बदेवाड शिपाई गौस शिपाई नितीन सर्ज शिपाई गजानन शिरडकर माधव तेलंग राहुल कोलते शिवाजी पेठ समता एडके धम्मशिला हनुमंते सरस्वती गजरवाड अश्विनी मांजरमे साईनाथ बेळगे आपण राहतो त्या ठिकाणी व आपल्या परिसरात स्वच्छता ही नेहमी ठेवला पाहिजे. स्वच्छता ही काळाची गरज आहे

अन्यथा आपल्याला विविध आजारांचा सामना करावा लागतो  म्हणून स्वच्छतेबरोबर श्रमदान केले पाहिजेत  व आपण अभ्यासात लक्ष देउन उंच भरारी घेतली पाहिजे व त्याचबरोबर आपण आपले  विचार सुद्धा  शुद्ध आणि स्वच्छ ठेवले पाहिजे असे  मार्गदर्शन नायगावची तहसीलदार मंजुषा भगत यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments