Header Ads Widget

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी धन दांडग्याच्या रणसंग्रामात सामाजिक कार्यकर्त्याचा पराजय !!

         माधव पवार
राजकारण आणि त्यातून मिळणारे गचाळ अनुभव त्याच बरोबर धन दांडग्याचा निवडणुकीत आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न किती कठीण आणि किती सोपे असतात हे बिलोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आले आहे 

फुंकलेल्या रणसंग्रामात सामाजिक कार्यकर्ते तथा (शिवा संघटना तालुकाध्यक्ष तथा सरपंच संघटना तालुकाध्यक्ष महेश भुजंगराव पाटील हांडे यांचा थोडया फार मतांनी पराजय झाला आहे

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बिलोलीच्या निवडणुकीसाठी मी आपल्या बळावर निवडणुकीसाठी सामोरे जाऊन निवडणूक लढवली यात माझा अत्यंत अल्प मतांनी पराजय झाला असला तरी मी डगमगणार नसल्याचे महेश पाटील हांडे यांनी सांगितले असले तरी सदरचा पराजय मी स्विकारला आहे

शेवटी हार जित तो बहादुर के किस्मतके सितारे होते है!तरी पण या पराजयाचे विश्लेषण करीत असतांना माझ्या दृष्टिकोनातून मला अनेक अशा मनाला सहन न होणाऱ्या बाबी आढळून आल्या हे मी समजून घेतलो आहे

भविष्यात न डगमगता मोठ्या ताकदीनं आपण जनतेच्या सेवेसाठी पुढे जाऊ या.आपण या निवडणुकीत मला दिलेलं प्रेम मी न विसरता आपल्या सदैव सोबत राहणार असल्याचे महेश भुजंगराव पा हांडे (शिवा संघटना तालुकाध्यक्ष तथा सरपंच संघटना तालुकाध्यक्ष यांनी सांगितले आहे


Post a Comment

0 Comments