Header Ads Widget

मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार गंगाधर बडूरे यांची शिवसेना पक्षाच्या चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड

         माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले व गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षात एक निष्ठपणे काम करणारे शिवसेनेचे ग्रामीण पुढारी गंगाधर बडुरे यांची शिवसेना पक्षाच्या चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी विशेष मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये नुकतीच निवड करण्यात असल्याची माहिती बडुरे यांनी दिली आहे

राज्यात येत्या आगामी काळात म्हणजे सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या वतीने आवडी निवडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात निवड करण्यात येत असून त्यांच्या कडे अतिशय महत्त्वाचे पद ही बहाल करण्यात येत असल्याचे सदरच्या मा.गंगाधर बडूरे यांच्या निवडी वरून दिसून येत आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश आणि आपल्या गटातील व पक्षातील कार्यकर्त्यांच्या आवडीच्या निवडी करण्याच्या संदर्भात सूचना व आदेश दिल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुका व बरबडा येथील गंगाधर बडूरे यांची नांदेड जिल्हा सोडून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड केली असल्याने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सदरची निवड करण्यात येत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे 




Post a Comment

0 Comments