विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-
पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टक-यांच्या तळहातावर तरलेली आहे. असा जगाल संदेश देणारे क्रांतीमय साहित्य लिहून न्याय हक्क व कर्तव्याची जाणीव करून देवून स्वाभिमानाचे धडे देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे तारणहार असल्याचे वक्तव्य सुरेंद्र घोडजकर यांनी अध्यक्षीय समारोपातून व्यक्त केले.
साहित्य रत्न आणा भाऊ यांची १०३ वी जयंती कोलंबी ता. नायगांव येथे गुरुवार, रोजी मोठया उत्साहात सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रारंभी प्रतिमेचे पुजन श्री महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज (मठसंस्थान, कोलंबी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.ध्वजारोहन श्रीमती शेषीकलाबाई गोविंदराव बैस (सरपंच, ग्रा.पं. कोलंबी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या नंतर सहविचार सभा घेण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ मातंग समाज नेते सुरेंद्र घोडजकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून सय्यद रहीम सेठ (माजी सभापती पंचायत समिती नायगांव) ,भास्कर पाटील भिलवंडे,सुर्यकार, एडके साहेब, प्रमुख व्याख्यात्या अनुपमा बन (सहशिक्षीका जि. प. शाळा कोलंबी) यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थिती मध्ये:-माजी सरपंच उद्धवराव पा. बैस,शिवाजी पा. सोनमनकर ,प्रल्हाद बैस,शिवाजी पा. शिंदे व्यंकट मोतीराम शिंदे,जयवंत तुकाराम बरलेवाड,नबीसाब शेख, भगवान लांडगे ग्रामविस्तार अधिकारी टी.जी.रातोळीकर,बोडले साहेब, अशोक सोनमनकर, शिवाजी लांडगे
श्रीनिवास सोनमनकर भिवाजी पा.शिंदे आदी यावेळी उपस्थित होते
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष,प्राचार्य व्ही. जी. आमिलकंठवार, मु.अ.आर जी.डोमशेर सर, वेंकट पांचाळ,पी.बी.वाघमारे,एन आर पांडे सर या सह गावातील प्रतिष्टीत उपस्थित होते.
या निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण महिला मंडळ यांच्या हस्ते देण्यात आले.भाषण स्पर्धा - गट - 5 ते ८ प्रथम अंबिका राजू गायकवाड, द्वितीय - दुर्गा माधव गवाले, तृतीय - "अंजली संजय बरलेवाड- भाषण स्पर्धा गट १२ प्रथम शीतल नागोराव वाघमारे , द्वितीय वैष्णवी माधव मोरे तृतीय कृष्णा
नरसिंग बरबडे,रांगोळी स्पर्धा ५ ते ८ वैजनाथ गवालेप्रथम वैष्णवी आनंदा गवाले द्वितीय - कांचन लक्ष्मीकांत बैस - तृतीय - अनुष्का विजय गायकवाड .गट उच्च माध्यमिक प्रथम सिद्धी संजय बैस, द्वितीय ऋतूजा रामदास टोकलवाड ,तृतीय मयूरी बाबाराव गवाले आदी
सामान्यज्ञान स्पर्धा स्वप्नील गवाले प्रथम- चैतन्या विलास जाधव शुभम बालाजी गादेकर द्वितीय तृतीय श्रीकांत
माधव शिंदे नवी बैजनाथ गवाले, प्रथम अंजली देविदास वाघमारे १२ वी,व्दितीय सोनबा कोंडिबा शिंदे , ऋतुराज राजू मोखेडे या विद्यर्थानी यश संपादन केल्या बद्दल त्यांचा रोख बक्षीस प्रमाणपत्र व सनमाण चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचलन माजी सरपंच उत्तम गवाले तर आभार प्रवीण बैस यांनी मानले,कार्यक्रम यशस्विते साठी जयंती मंडळ पदाधिकारी पांडुरंग किशनगवाले
अनिल ज्ञानोबा गवाले,जनार्धन पोचीराम कांबळे,तुकाराम शंकर वाघमारे,मधुकर गुंडीले,स्वप्नील गवालेशिवराज वाघमारे,वैजनाथ सोपान गवाले,या सह समस्त नवयुवक जयंती मंडळ कोलंबी यांनी परिश्रम घेतले .

0 Comments