नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व तालुकाध्यक्षणी भेट घेतली या भेटीत आदरणीय शरद चंद्र पवार अस्थेवाईक पणे चौकशी करून नांदेड जिल्ह्याच्या विधानसभा व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला यावेळी आम्ही साहेबा सोबत असल्याचे भोसीकर यांनी सांगितले आहे
जिल्ह्याच्या पक्ष संघटने विषयी चर्चा केली या भेटीत नांदेड जिल्हा अध्यक्ष हरिहररावजी भोसीकर व हिगोली जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी चव्हाण यांनी नांदेड व हिंगोली जिल्ह्याचा दौरा देण्या विषयीं विनंती केली आहे
आपण दोन्ही जिल्ह्यचे नियोजन करावे मी निश्चित येईन असे आश्वासन दिले या प्रसंगी देगलूर चे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार देगलूरचे तालुकाध्य अंकुश देसाई उमरी चे तालुकाध्यक्ष ॲड भाऊसाहेब गोरठेकर जिल्हा सरचिटणीस डी बी जांभरुणकार नांदेड जिल्हा रा कॉ पक्षाच्या बूथ कमिटीचे जिल्हा अध्यक्ष डॉ विक्रम देशमुख गजाननराव पापटवार नायगाव तालुकाधक्ष विश्वनाथ बडुरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते

0 Comments