Header Ads Widget

जेष्ठ महिला शांताबाई जाधव यांचे निधनदिनांक १३ रोजी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार


नायगाव प्रतिनिधी :-

कामरजपल्ली ता बिलोली येथील रहिवासी तथा जेष्ठ नागरिक शांताबाई धोंडीबा पाटील यांचं वृद्धप काळाने शनिवारी सायंकाळी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले आहे
त्या मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्ष होत्या त्यांच्या पश्चात,पती, दोन मुली, एक मुलगा ,अकरा नातवंडे ,असा मोठा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर रविवार दि.१३ आगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता कामरजपल्ली ता.बिलोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्या दीपक धोंडीबा पाटील व दिवंगत थोर साहित्यिक तथा पत्रकार कै. प्रदीप पाटील जाधव  यांच्या मातोश्री तर संदीप पाटील रातोळीकर कर यांच्या आजी होत*.

Post a Comment

0 Comments