माधव पवार
नांदेडच्या भोकर विधानसभा मतदार संघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे स्व. माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी भोकर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व केले आहे त्यांच्या मतदारसंघात त्यांचा चांगलाच प्रभाव होता तळागाळातील लोकांसोबत ते जुळालेले नाते होते
यामुळे भोकर तालुक्याने आता एक मोठे आणि सच्चे नेतृत्व गमावले होते म्हणून त्यांच्या स्व माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात येत आहे
जिल्हाच्या भोकर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती अशा भावना व्यक्त केल्या जात होत्या त्या पूर्वी स्व माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा राजकीय प्रवास हा सरपंच पदापासून सुरु झाला होता राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगलाच दबदबा होता १९९७ ते २००४ या काळा मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते यानंतर त्यांनी तीन वेळा सभापती पदाची जबाबदारी देखील सांभाळली होती
सन २००४ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून विधान सभेवर निवडून गेले होते त्यानंतर स्व माजी आमदार बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी राजकीय क्षेत्रात आपली वेगळीच प्रतिमा तयार केली होती राजकीय क्षेत्रात त्यांचा चांगलाचा धाक होता उमरी नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी १५ वर्षे एक हाती सत्ता देखील स्थापन केली होती
कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी खरेदी विक्री संघ उमरी सहकारी सोसायटी या संस्थावर देखील त्यांचे वर्चस्व होते

0 Comments