Header Ads Widget

आगामी काळातील लोकसभा विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बांधकाम कामगारांसाच्या नोंदणीसाठी शासनाचा रथ


हिमायतनगर : नागोराव शिंदे : 

राज्यात व ग्रामीण भागात आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चेचा मोठा उत्त आला आहे

सदरच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासनाने बांधकाम कामगाराच्या नोंदणीसाठी व पाहणी करण्यासाठी हिमायतनगर तालुक्यात शासनाचा नांदेड येथून रथ पाठविण्यात आल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी  यांनी दिली आहे 

तालुक्यामध्ये बांधकामगारांच्या नोंदणीसाठी शासनाने एक रथ पाठवून पाहणी केली असून बांधकामगारांची दिनांक १५ जुलै २०२३ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यात आला आहे

शासनाच्या विविध योजनेची माहिती देण्यासाठी बांधकामगार व इतर कामगार यांची माहिती घेण्यासाठी व देण्यासाठी एक नांदेड येथून रथ आल होत त्यांनी स्वतः इमारत व बांधकामगार कल्याणकारी मंडळ योजनेच्या माहितीची पाहणी करताना  केली आहे 



Post a Comment

0 Comments