महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अण्णासाहेब जावळे यांनी मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे म्हणून छावा संघटनेच्या माध्यमातून मोठा लढा हुभारला होता यावेळी मा.शिवराज पाटील होटाळकर यांनी छावा संघटनेत काम असताना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागणी केली होती हे वास्तव आहे
राज्याच्या राजकारणातील राजकीय नेत्यांना चावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी या राज्यातील राज्यकर्त्यांना आरक्षणाच्या मुद्यावर सळो की पळो करून सोडले होते छावा संघटनेच्या माध्यमातून व अण्णासाहेब जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली छावाची टीम राज्यभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत होती या छावा संघटनेत मा. शिवराज पाटील होटाळकर यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शावा संघटनेच्या माध्यमातून कामगिरी बजावली त्यावेळी बजावली आहे
राज्यात छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे आज असते तर मराठा समाजाला आरक्षण सहज मिळाले असते हे विसरता येणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव येथे अण्णासाहेब जावळे पाटलांची सभा ठेवली होती तत्कालीन राज्य कर्त्यांना दिवंगत अण्णासाहेब जावळे यांनी कडक शब्दात इशारा दिला होता त्यावेळी शिवराज पाटील होटाळकर आयोजित केलेल्या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित होते

0 Comments