Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्या २२ जुलै रोजी शाळेला सुट्टी शिक्षण अधिकाऱ्याचा आदेश जारी !!

राजकुमार पाटील मंगनाळे 

नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत अतिवृष्टी होत असल्यामुळे जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षण अधिकारी यांनी दिनांक २२ जुलै २०२३ रोजी शाळेला सुट्टी जाहीर केली आहे

हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सुचनेनुसार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी नांदेड जिल्ह्यात हेवीय टू व्हेरी हेवीय रेनफाल ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून या बाबतचा विचार करता जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षण अधिकारी यांनी शाळेना सुट्टी जाहीर केली असल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे

नांदेड जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा व महा विद्यालयांना सुट्टी राहील असे आदेश जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी यांनी काढले आहे 

  

Post a Comment

0 Comments