नायगाव : मधुकर जवळे :
वंचित बहुजन आघाडी च्या वतीने दिनांक २० जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यासाठी मा.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेत्तृवाखाली निघणार असल्यामुळे महाराष्टातील बहुजनांच्या अनेक मागण्या पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे
लाखोंच्या संखेनी उपस्तिथ राहण्यासाठी पक्षाचे प्रदेश सदस्य मा.अक्षयभाऊ बनसोडे, मा.धिरज हाके जिल्हाध्यक्ष युवा आघाडी नांदेड दक्षिण मा.वैभव लष्करे जि.महासचिव युवा आघाडी नांदेड दक्षिण मा.बालाजी गायकवाड रातोळीकर जि.सचीव युवा आघाडी नांदेड दक्षिण मा.दिपक गजभारे घुंगराळेकर जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडी नांदेड दक्षिण आदी उपस्थित राहणार आहेत
युवा नेते मा.सुदर्शन कांचमगिरे, साहेबराव कोपरेकर, तालुका महासचिव, सतिश वाघमारे, तालुका उपाध्यक्ष, प्रभाकर घंटेवाड तालुका उपाध्यक्ष, यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १५ जुलै २०२३:रोजी शासकीय विश्राम ग्रह नरसी येथे आढावा बैठक संपन्न करण्यात आली आहे
यावेळी तालुक्यातील युवकांना मुंबई मोर्चा साठी जास्तीत जास्त संख्या सहभागी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.सर्व समाजातील युवकांना मोर्चा बदलची माहिती देऊन सोबत लाखोंच्या संख्येनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजकानी केले आहे

0 Comments