ग्रामीण भागातील वास्तव चित्र पाहिले तर फार विचित्र बनले असून अतिशय महत्त्वाच्या वस्तूला कमी दर्जेचा भाव मिळते तर संसारासह जीवनाची बरबादी होणाऱ्या देशी दारूच्या १८० मिलि बॉटलला शंभर रुपये मोजावे लागतात तर एका लिटरसाठी दुधाला ५० ते ६० रुपये भाव मिळतो आणि एका लिटरच्या पाण्याच्या बॉटलला वीस रुपये द्यावे लागते इतर वस्तूपेक्षा देशी दारूला ग्रामीण भागात सोन्याचा भाव आला आहे
संसारासह जीवनाची बरबादी होणाऱ्या वस्तूला शंभर रुपये द्यावे लागत असताना सुद्धा अवैध देशी दारूच्या आड्यावर तळी रामाची मोठ्या प्रमाणात झुंबड असल्याचे वास्तू चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे
दुधाला मात्र पन्नास ते साठ रुपये अशा पद्धतीने दूध विक्री करावी लागते आणि एक लिटरची पाण्याची बिसलरी बॉटल हिला मात्र वीस रुपये देऊन पाणी प्यावे लागते तर देशी दारूला एकंदरीत अवैध अड्ड्यावर तळीरामांना शंभर रुपये मोजावे लागत आहे
ग्रामीण भागात एक लिटरची पाण्याची बॉटल २० रुपये तर दुध ५० लिटर आणि देशी दारू १८० मि.ली असून ही सोन्याचा भाव अवैध देशी आड्यावर पिणाऱ्याची झुंबड ? असल्याचे दिसून येत असून दारूबंदीचे अधिकारी अशा अड्डयावर धाडी का ? टाकत नाहीत अजून सामान्यांचा प्रश्न आहे

0 Comments