Header Ads Widget

मनूर त.बच्या ज्येष्ठ महिला मुक्ताबाई तुकाराम वाघमारे यांचे वयाच्या ९२ वर्षी निधन अंत्यविधी १८ जुन रोजी दुपारी एक वाजता

                माधव पवार
नायगाव तालुक्यातील मनुर तब येथील रहिवासी व राज्य महा परिवहन महामंडळाचे उत्कृष्ट माजी चालक बाबुराव तुकाराम वाघमारे यांच्या मातोश्री दिवंगत मुक्ताबाई तुकाराम वाघमारे यांचे दिनांक १७ जुन २०२३ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी मनूर येथे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आहे
तालुक्यात तालुक्यातील मनूर येथील रहिवासी असलेले राज्य परिवहन मंडळाचे चालक बाबुराव तुकाराम वाघमारे यांच्या मातोश्री स्व. मुक्ताबाई तुकाराम वाघमारे यांच्यावर  दिनांक १८ जुन २०२३ रोजी दुपारी एक वाजता त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात चार मुलं व चार मुली सुना नातू पंतु असा त्यांचा मोठा परिवार असून परमेश्वर मधुकर वाघमारे यांच्या त्या आजी आहेत 

Post a Comment

0 Comments