हिमायतनगर : नागोराव शिंदे -
उमरखेड तालुक्यातील मौजे कोपरा बु येथील रहिवासी असलेले ज्येष्ठ नागरिक तुकाराम सटवा लाठे यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दिनांक १६ जुन २०२३ रोजी निधन झाले असून त्यांच्या पक्षात एक मुलगी एक मुलगा बहीण भाऊ नातू नाती पणंतू असा मोठा परिवार आहे
माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचे खांदे ते समर्थक होते त्यांच्या जाण्याने कोपरा गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तुकाराम लाठे हे हिमायतनगर नायगाव फास्ट न्यूजचे तालुका प्रतिनिधी पत्रकार नागोराव शिंदे पळसपुरकर यांचे मामा होते
तालुक्यातील खुपरा बु येथील रहिवासी असलेले जेष्ठ नागरिक तुकाराम सटवा लाठे यांच्यावर दिनांक १७ जुन २०२३ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या शेतात अंत्यसंसार करण्यात येत आहे
त्यामुळे त्यांना नायगाव फास्ट न्यूजच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहन्यात येत आहे

0 Comments