देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले असल्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली कुंटूर येथे राजेश देशमुख कुंटूरकर यांनी डब्बा पार्टीचे आयोजन केले होतेया कार्यक्रमाला नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांनी पाठ फिरवली होती सदरील कार्यक्रमासाठी माजी आमदार सुभाष साबणे कुंटूर मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे आदीची उपस्थिती होती
बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या डब्बा पार्टीच्या कार्यक्रमात बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्या सौ पुनमताई म्हणाल्या की काल परवाच एक डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते सदरचा हा डब्बा पार्टीचा चोरून कार्यक्रम झाल्याची थोडक्यात टीका करीत आरोप केला आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बालाजीराव धर्माधिकारी यांच्या शेतात डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
या सदरील कार्यक्रमाला राजेश देशमुख कुंटूरकर बालाजी बच्चेवार श्रावण पाटील भिलवंडे शिवराज पाटील होटाळकर यांची ह्या कार्यक्रमाला प्रमुख्याने अनुपस्थिती होती
तालुक्यातील बडबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या डब्बा पार्टीच्या कार्यक्रमाला आमदार राजेश पवार यांच्यासह मांजरम जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यां सौ पूनमताई पवार यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा डबा पार्टीचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा उपसरपंच प्रतिनिधी दिलीपराव धर्माधिकारी सभापती बाळासाहेब उर्फ अंबादासराव धर्माधिकारी सरपंच माधवराव कोलगाणे आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते

0 Comments