कोलंबी येथील श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोलंबी सन २०२३चा इयता १० वी चा निकाल ९२.५०% लागला आहे..या मध्ये शाळेचे ३३ विद्यार्थी विशेष प्रविण्या सह तर ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले आहेत.बाकी सर्व द्वितीय श्रेणीत पास झाले असून मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शालांत प्रमाण पत्र परीक्षेत इयता दहावी चे ८० विद्यार्थी बसले होते त्यातून ७४विद्यार्थी पास झाले.शाळेतून प्रथम: येण्याचा मान बैस शिवानी पंडित हिने ९३.२०% गुण घेऊन मिळवला तर द्वितीय: येण्याचा मान जान्हवी बैस हिने ९२% गुण घेऊन मिळवला आहे
तर तृतीय :येण्याचा मान दिव्या दिलीप बैस हिने ९१% आणि गवाले किरण ९१% याने मिळवला ,पहिल्या दहा मध्ये येण्याचा मान श्रीनिवास वानखेडे ९०% ,संदेश पवार ९० टक्के,रोहन बैस ८९टक्के,अनिकेत बैस ८८ टक्के ,अर्जुन बरलेवाड ८८ टक्के यांनी मिळविला आहे
यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्राम विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यु.आर.बैस,सचिव के. एच. बुरपले, उपाध्यक्ष विनायक रामकीसन शिंदे,सहसचिव बालाजी रघुनाथ बैस,कोषाध्यक्ष श्रीमती सुरेखा रमेश बैस,संचालक श्रीमती जयमंगलाताई नागनाथ मठपती,बालाजी केरबा सोनमनकर योगीराज मठपती आदीने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे
तर बसवेशवर मठपती,मनोहर बुरपल्ले,विवेक बैस मुख्याध्यापक व्ही जी अमिलकंठवार पर्यवेक्षक तथा केंद्र संचालक अविनाश ह.बामणे सुगावकर,या सह सर्व कर्मचारी शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी आदीने अभिनंदन केले आहे.

0 Comments