Header Ads Widget

शंभरी पार करणाऱ्या डोंगरगावच्या जेष्ठ महिला गुजाबाई गंगाराम डोईवाड यांचे निधन

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील रहिवासी असलेले ग्रामपंचायतचे माजी सरपंच पिराजी डोईवाड यांच्या मातोश्री श्रीमती गुजाबाई गंगाराम डोईवाड यांचे वयाच्या १०० व्या वर्षी म्हणजे महाराष्ट्र दिनी २०२३ रोज सोमवारी  पहाटे ५ वाजून ३० मिनिटानी  निधन झाले ते मृत्यू समयी शंभरी पार केल्या आहेत तालुक्यातील मौजे डोंगरगाव तालुका नायगाव येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ महिला श्रीमती गुजाबाई गंगाराम डोईवाड ह्या माजी सरपंच पिराजी डोईवाड यांच्या आई होत्या त्यांच्या पच्यात दोन मुलं तिन मुली नातवंडं असा मोठा परिवार आहे

डोंगरगाव येथे त्यांचा अंत्यसंस्कार दिनांक १ मे २०२३  रोजी सोमवारी दुपारी २ वाजून ३० मिनिटानी मुळ गावी अंत्यविधी करण्यात आली नायगांव तहसील कार्यालय येथील कोतवाल सुधाकर जमनाजी डोईवाड यांच्या आजी होत्या व डोंगरगाव येथील सरपंच प्रतिबाबाई सुधाकर डोईवाड यांच्या त्या आजी सासुबाई होत्या 

Post a Comment

0 Comments